Breaking

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

गिरजाबाई किशनराव शिंदे यांचे निधन



गिरजाबाई किशनराव शिंदे यांचे निधन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा तालुक्यातील जोमेगाव  येथील रहिवासी जेष्ठ महिला नागरिक गिरजाबाई किशनराव शिंदे वय (९१) यांचे  दि ११ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले 
त्यांच्या  पार्थिवावर दि १२ रोजी  सकाळी १२ वाजता जोमेगाव येथील स्मशान भुमीवर  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या 
पश्चात  चार मुले ,सुना ,नातु ,पणतु, जावई  असा मोठा परिवार आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा