Breaking

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

तुळजापूर येथे दिं .15 व 16 ऑगस्ट रोजी शेळीपालन,गीर गाय व पोल्ट्री या विषयात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे*




*तुळजापूर येथे दिं .15 व 16 ऑगस्ट रोजी शेळीपालन,गीर गाय व पोल्ट्री या विषयात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे*


 हे प्रशिक्षण कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह तुळजापूर येथे होणार आहे . 
 तरी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा तरुण , महिला , उद्योजक व् शेतकरी बांधवानी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव पवार यांनी केले आहे . 
प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व माहिती पुस्तिका मिळेल.
राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी ही संस्था गेल्या 15 वर्षापासून शैक्षणिक , सामाजिक, व उद्योग क्षेत्रात काम करत आहे.
संस्थेमार्फत बेरोजगार तरुणा ना , बचत गटातील महिला ना , शेतकऱ्या ना कृषी पूरक उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. 
    याबरोबरच तरूणाना  व्यक्तिमत्व विकास , विविध शासकीय योजना, अनुदान  , सबसिडी इं . विषयावर तज्ज्ञा मार्फत सविस्तर मार्गदर्शन दिले जाते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा