Breaking

शनिवार, १७ जुलै, २०२१

शेतकरी संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार कर्ता महावीर माणिकराव काटकर यांचे वडगाव काटी येथे विविध मागण्यासाठी अमरण उपोषण*



*शेतकरी संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार कर्ता महावीर माणिकराव काटकर यांचे वडगाव काटी येथे विविध मागण्यासाठी अमरण उपोषण*
तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी येथे शेतकरी संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार कर्ता महावीर माणिकराव काटकर यांचे दिनांक १४ जुलै २०२१, पासून आमरण उपोषनास बसले आहेत, यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की, १) शेतकऱ्यांची शेत रस्ता मागणी,२) शेतकऱ्यास सर्वे नंबर वरून जाण्यास सरबांध वाटा सर्वे नंबर च्या कोणत्या चतुर सीमेस आहे त्याचा लेखी उल्लेख करणे,३) सरकारी रस्ते मंजूर करून त्यास शासन संरक्षण देणे, ४) मोजणी केलेल्या लोकास अतिक्रमण करण्यास व मोजणी योग्य झाली का पाहणी करून रस्ता त्यास द्यावा, या प्रमुख मागण्यासाठी महावीर माणिकराव काटकर हे  दिनांक १४ जुलै २०२१, पासून आमरण उपोषनास बसले आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निलाबाई डोके यांनी आमरण उपोषणास भेट दिली,
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा