*उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन P I यांचा कोरोना योद्धा म्हणून,व त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा च्या वतीने सत्कार*
दि 2 जून आपल्या या देशातील महामारीत आरोग्य कर्माचारी यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या जिवा परवा नकारता ,समाजावर आलेल्या या महामारीच्या संकटातून समाजाला वाचवण्यासाठी अहोरात्र झगडत आहेत ते ,कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय माहिती नसताना आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला सुरक्षित करण्यासाठी सगळ्यात मोठी ढाल बनून कोरोना व माणसांच्या मध्ये उभारले ते म्हणजे आपले पोलीस कर्मचारी दिवसाची रात्र करून त्यांनी लोकांना सुरक्षित ठेवण्याचा लोकांना याकाळात सुरक्षितता देण्याचा प्रयत्न नाही केला तर 100 % सुरक्षित केले लोकांच्या भावना समजून घेऊन लोकांना पॅनिक न करता त्यांना नियम समजून सांगून त्याचे पालन करून घेतले याचे श्रेय या महाराष्ट्र् पोलीस यांना देने क्रमप्राप्त आहे ,त्यांच्या कार्याचे कौतुक करणे लोकांची जबाबदारी या व भारतीय जनता पार्टी धाराशिव च्या वतीने प्रधानमंत्री मा श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेत्रत्वात भाजपा सरकारला 7 वर्ष पूर्ण झाले याबद्दल आपल्या उस्मानाबाद शहर चे पोलीस निरीक्षक मा श्री बुद्धवंत साहेब यांचाकोरोना च्या या दुसऱ्या लाटेत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या शहराचे सामाजिक संतुलन राखत ,व कायदा व सुवेवस्था यासंदर्भातील कार्य ही अतिशय उत्कृष्ट रित्या पारपाडली यामुळे त्यांना "कोरोना योद्धा" म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला ,तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पहार व शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ,साहेबांना उदंड आयुष्य लाभो ,त्यांच्या जीवनात यश ,सुख ,समृद्धी ,ऐश्वर्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा