*उस्मानाबाद येथे डॉ, माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य पद्मसिंह पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने गोरगरिबांना किराणा किटचे वाटप*
१ जून ला आदरणीय डॉ. मा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य पद्मसिंहजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पॉलिटि्कनिक कॉलेज च्या पाठीमागे १० परिवार पाल मारून राहतात त्यांना किट स्वरुपात मदत केली. 1 महिना पुरेल अश्या सर्व अत्यावश्यक गोष्टी त्या किट मध्ये उपलब्ध आहेत.काल पाऊस असल्याने तसेच राजभैया विविध मीटिंग आणि कार्यक्रमात व्यस्त असल्याने आज आम्ही त्या 10 गरजुवंत परिवारास किट वाटप केल्या सोबतच sanitiser बॉटल चे ही वाटप करण्यात आले.
हे परिवार कोणत्या परिस्थितीत राहतात हे सांगणं देखिल मुश्किल आहे,
कोणत्याही राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नाही तर फक्त त्या 10 गरजुवंत परिवारास मदत करून सेवाकार्य केल्या बद्दल त्या सर्व परिवारातर्फे, तसेच AJ Social Foundation चे प्रतिनिधी अनिरुद्ध जोशी ,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा भैया राजे निंबाळकर ,गणेश एडके, सलमान शेख ,सुरज शेरकर ,ओमकार शेरकर ,स्वप्नील नाईकवाडी, आणि उपस्थित सर्व मित्र मंडळ.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा