*शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्यासाठीचे भूमिपूजन ऐतिहासिक तुळजापूर येथे संपन्न झाले*.
लवकरच काम पूर्ण होऊन इतिहासाची आणि स्वाभिमानाची साक्ष देणारी वास्तू उभी राहिल.वरील भुमी पुजनाचा कार्यक्रम तुळजापूर तालुक्याचे आमदार तथा प्राधिकरण सदस्य मा. श्री राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते भुमीपुजन संपन्न झाले या कार्यक्रमास महंत तुकोजीबुवा,महंत मौवजीनाथ,इच्छागिरी महाराज,व्यंकटअरण्य महाराज,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,युवा नेते विनोद (पिटु) गंंगणे,जेष्ठ नेते गोकुळ (तात्या) शिंदे,नगरसेवक विशाल रोचकरी,विजय कंदले,रंजीत इंगळे,औदुंबर कदम,नागेश नाईक,अमर (भैया) मगर,सुनील (पिंन्टु) रोचकरी,माऊली भोसले,सचिन पाटील,तानाजी कदम,बापुसाहेब कणे,अभिजीत कदम,नाना लोंढे आदी नगरसेवक उपस्थित होते तसेच वैदकिय रुग्नायल समीती सदस्य आनंद कंदले,सुधीर कदम,शाम पवार,संदीप गंगणे,चेतन शिंदे,सिध्दीनाथ रोचकरी,सार्थक रोचकरी, बापुसाहेब नाईकवाडी,प्रकाश मगर,नितीन जंट्टे,हणमंत पुजारी,समाधान जगताप,नानासाहेब डोंगरे,सागर इंगळे आदीसह शिवभक्त उपस्थित होते.कोरानोच्या पार्श्वभुमीने सर्व नियम पाळुन सदरील भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सदरील काम हे लवकरच तथा भव्य दिव्य होईल हि आशा व्यक्त केली तसेच नगराध्यक्ष यांनी सदरील कामास सबंध शहर वासियांनी संबंधीत गुत्तेदारास सहकार्य करावे असे आव्हान केले व सर्व शहरांतील प्रतिनीधी नेते,शिवभक्तांचे भुमीपुजन कार्यक्रमास आल्या बद्दल आभार मानले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा