*मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समिती तर्फे आज दि. 06 जुन रोजी सर्व पक्षीय शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला*.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील ,खासदार ओम राजेनिंबाळकर ,आमदार कैलास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी यांच्या हस्ते अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुहिक वंदना करण्यात आली. यावेळी समितीचे पदाधिकारी व सदस्य ,मावळे ,उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा