*तुळजापुर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक निमित्त महाविकास अघाडी व शहर शिवसेना आणि शिवबाराजे प्रतिष्ठाण च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला*
तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीसपुष्पहार अर्पण करण्यात आला* या वेळी उपस्थित महंत माऊजीनाथ महाराज, इच्छागिरी महाराज, व्यंकटअरण्य महाराज, शिवसेना पदाधिकारी सुधीर कदम,शाम पवार, अर्जुन आप्पा साळुंके,शंकर लोभे,बापुसाहेब नाईकवाडी,भरत जाधव,सागर इंगळे ,दिनेश रसाळ राष्ट्रवादी चे गोकुळ तात्या शिंदे,संदिप गंगणे,अमर चोपदार,नितीन रोचकरी,गोरक्ष पवार,चैतन्य शिंदे,महेश चोपदार,काॅग्रेस चे आमर भैय्या मगर,,रणजित इंगळे,सुनिल रोचकरी,भालचंद्र मगर,शिवबाराजे प्रतिष्ठाण चे विकास वाघमारे,नितीन जट्टे,ओमकर टोले ,अर्जुन अमृतराव,विशाल शेटे,कुमार तात्या टोले,आण्णासाहेब क्षीरसागर,दिनेश कापसे,अमर काळे,राहुल साळुंके सह शिवभक्त सर्व संन्मानीय महाविकास अघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा