दोन महिन्यांच्या देवस्थानच्या मुरूम शोधणे पंचनाम लवकरच अलीकडील ....
लिंपण विभाग पांडुरंग देवस्थान मुरूम उत्खनन .....
श्रीगोंदा-नितीन रोही
तालुक्यातील मोठ्या लोकसंख्ये असलेले गाव समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव मधील गट नंबर 353 या पांडुरंग देवस्थान च्या हद्दिमधून संबंधित ठेकेदाराने गेल्या तीन महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात मुरूम उचलला. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व गावच्या ग्रामस्थांनी तहसीलदार, मंडल अधिकारी, कामगार तलाठी इत्यादींना समक्ष भेटून गाव परिसरातील शासकीय व देवस्थानच्या जमिनीतून होणारे उत्खनन त्वरित थांबावे, यासाठी गेल्या चार महिन्यापूर्वी निवेदने दिली. त्यानंतर मागील पंधरा दिवसापूर्वी पुन्हा ग्रामपंचायत प्रशासन उत्खननाबाबत कामगार तलाठी, व मंडळ अधिकारी यांनी गावच्या या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण गावात सहा महिन्यापासून अनुपस्थिती बाबत तहसीलदारांकडे पत्र सादर करण्यात आल्याची माहिती ग्राम विकास अधिकारी अनिल जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान गेल्या दोन-तीन महिन्या पासून काष्टी लिंपणगाव मार्गे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने तहसीलदार यांच्या कडून शासकीय गट नंबर 265 या जमिनीतून रीतसर परवाना घेतला. मात्र हा परवाना किती ब्रासचा आहे ?त्याचे दररोज मोजमाप केले गेले नाही. वारेमाप या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन करून ठेकेदाराने मुरूम उचलला. या ठेकेदाराला नेमका कुणाचा ?आशीर्वाद आहे. याची चर्चा व परिसरात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. वास्तविक पाहता गट नंबर 265 मधील काही क्षेत्र सौर ऊर्जा साठी आरक्षित केलेले असून, तशी नोंद महसूल दप्तरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. असे असताना लिंपणगाव सजेस कर्तव्य बजावणारे कामगार तलाठी व मंडळ अधिकारी त्यांनी मौन का? बाळगले, असा आरोप ग्रामस्थांमधून कायम आहे. काष्टी महसूल मंडळ कार्यक्षेत्रामध्ये लिंपणगावचे महसूल क्षेत्र मोडले जाते. मात्र मंडलाधिकारी व गावचे कामगार तलाठी यांनी संबंधित ठेकेदाराने उत्खनन परवाना किती ब्रासचा घेतलेला आहे. याचे मोजमाप झालेले नाही. त्यामुळे या मुरूम उत्खनन प्रकरणात ग्रामस्थांचा संशय आणखी बळावला गेला आहे. अशा तक्रारी ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहेत.
त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराने लिंपणगाव येथील गट क्रमांक 353 मधून श्री पांडुरंग देवस्थान च्या नावाने असलेल्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले आहे. या देवस्थानचे वहिवाटदार असणारे पुजारी यांनी काही महिन्यांपूर्वी श्रीगोंद्याच्या तहसीलदारांकडे संबंधित ठेकेदार विरोधात तक्रार दाखल केली होती. अशीदेखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे काही दिवस देवस्थानच्या जमिनीतून होणारे उत्खनन थांबले गेले होते. अशी चर्चा देखील ग्रामस्थांमधून सुरू होती. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने देवस्थानच्या वहिवाटदार यांच्यामध्ये आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा देखील गावात सुरू आहे. असा आरोप ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांमधून केला जात आहे .वास्तविक पाहता लिंपणगावमध्ये श्री पांडुरंग देवस्थान हे पुरातन मंदिर असून, या मंदिरात पुजार्याने दररोज दिवाबत्ती व पूजा अर्च करावी यासाठी जवळपास 7.04.00 हेक्टर आर चौरस मीटर जमीन गावाच्या वतीने वहिवाटीसाठी देण्यात आली आहे. परंतु संबंधित देवस्थानचे वहिवाटदार यांनी गेल्या अनेक वर्षापासून श्री पांडुरंग देवस्थान कडे पाठ फिरवली असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
आता ग्रामपंचायती प्रशासक पंड्राच्या पूर्वीच्या स्तरावरील क्षेत्र याप्रश्नी स्थितियों का पता चला, यदि आपस में खोज अधिकारी और कर्मचारी अधिकारी अनुपस्थित रह गए हैं, बचे हुए धोक्य आवासीय या पत्रिका नमूद के रूप में विकास अधिकारी और जगन्नाथ हैं। आता दोन महिन्यांच्या पर्यवेक्षण आणि विभाग अधिकारी याप्रश्नी खडबगे जागे झाल्या आहेत, सूचना कळविण्यात आल्या आहेत. फक्त किंवा अतिदुर्गम लक्ष, फक्त मुरूम इग्ग्ननाला ब्रेक बसची किंमत आणि देवस्थानची जमीन सुरक्षा रक्षित अब्धित लतली असती अब तहसिलदार और प्रांत अधिकारी याप्रश्नी म्हणजे काय? घे निर्णय........ असे गावचे उपसरपंच अरविंद कुरुमकर अमेरिकेची भेट झाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा