Breaking

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे बोगस रोजगारी दाखवून रातोरात खोदण्यात आली विहीर...!!!**संबधितावर गुन्हे दाखल करावेत अचलेर ग्रामस्थांतून होत आहे मागणी*

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे बोगस रोजगारी दाखवून रातोरात खोदण्यात आली विहीर...!!!*
*संबधितावर गुन्हे दाखल करावेत अचलेर ग्रामस्थांतून होत आहे मागणी*

*लोहारा प्रतिनिधी aj 24taas*
-------------------------------------------

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील कृष्णा खोरे साठवण तलावाच्या बाजूला रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या सार्वजनिक विहिरी ही एका रात्रीत पोकलॅण्ड च्या साह्याने खोदाई करून झाली तयार 
अभियंता सूर्यवंशी यांनी पोकलेन व जेसीबीच्या साह्याने रातोरात विहीर खोदून घेतली आहे.
वास्तविकता रोजगार हमी योजनेचे हे काम आहे.त्याचा अर्थ असा आहे की शासनाचे उद्दिष्ट रोजगाराला काम मिळावे.असे असताना रातोरात विहीर खोदली गेली कशी?
सदर काम हे बोगस रोजगारी दाखवून केले आहे तरी संबधित कामाची चौकशी करावी व संबधितावर गुन्हे दाखल करावेत अशी अचलेर ग्रामस्थांतून मागणी होत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा