तुळजापूर येथे माझा वार्ड माझा प्रभाग लसयुक्त कोरोना मुक्त करण्यासाठी इंद्रजीत साळुंके व बाळासाहेब भोसले, यांनी केली जनजागृती*
कोरोनाच्या वाढत चाललेल्या महाभयंकर लाटेला रोखण्या साठी आता आपल्या कडे फक्त एकच ब्रम्हास्त्र आहे ते म्हणजे.
*कोरोना रोधक लस* .
माझे कुटूंब माझी जबाबदारी या आनूशंगाने .
भाजपचे *इंद्रजित साळुंके* व
*बाळासाहेब भोसले*
, *प्रसाद पानपूडे , दिनेश बागल* , व सहकारी यांच्या द्वारे
*लसीकरण जनजागृती अभियान*
हे राबवत पहिल्या टप्यात जनजाग्रुती प्रसिध्दी पत्रक वाटप करून रीक्षा भोंग्या द्वारे सर्वांना माहिती दिली . नागरिकांचा प्रतिसाद पाहता आम्ही आपल्या शहरात
*माझा वार्ड माझा प्रभाग लसयुक्त कोरोना मुक्त* हे अभियान राबविण्यात येत आहे
दिनांक *15/4/2021*
पासून शहरातील *साळुंके गल्ली , कासार गल्ली , कवढेकर गल्ली , आर्य चौक , मंकावती गल्ली , भोसले गल्ली ,कणे गल्ली , नेपते गल्ली , किसान चौक , खडकाळ गल्ली , शुक्रवार पेठ* या भागातील 578 कुटूंबा पर्यंत पोहचून प्रत्येक घरो घरी जावून कुटूंबातील सर्व सदस्यांची नाव कोणाला कोणता आजार आहे का लस घेतली आहे का याचा सविस्तर सर्वे करून ज्यांनी लस घेतली नाही त्यांना लस घेण्याची विनंती करण्यात आली तसेच लस किती प्रभावी आहे याची सुध्दा माहिती देण्यात येत आहे .सदरील मोहिमेस नागरीकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे . लसिकरना साठी नागरीक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत लवकरच
*माझा वार्ड माझा विभाग लसयुक्त कोरोनामुक्त* होईल यात काहीही शंका नाही . तरी आम्ही शहरातील सर्व राजकीय , सामाजिक नेते व कार्यकर्त्यांनी आप आपल्या वार्ड व विभागातील नागरीकांना लस घेण्या संदर्भात आव्हाण करावे व आपले तुळजापूर शहर 100℅ लसयुक्त कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुयात.
प्रतिनिधी रुपेश लोणारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा