Breaking

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

*तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध*

तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध*
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

 नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा दिनांक 5 जानेवारी रोजी अडत व्यापारी शंकर कोरे, नागनाथ कानडे, यांच्या वतीने फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून नूतन ग्रामपंचायत सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले, यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी प्रथम बारूळ येथील ग्रामदैवत बाळेश्वर यांचे दर्शन घेतले, सत्कार झाल्यानंतर नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी हा विजय बारूळ येथील ग्रामस्थांचा आहे गावाचा विकास करण्यासाठी यापुढे जिद्दीने काम करून बारूळ गावचे नावलौकिक करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे मत व्यक्त केले, या कार्यक्रमास बारूळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा