Breaking

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

*जि. प. कर्मचारी पतसंस्था पदाधिकारी निवडी बिनविरोध*



*जि. प. कर्मचारी पतसंस्था पदाधिकारी निवडी बिनविरोध*


 *अतुल वारे पाटील- करमाळा*
 जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा  या संस्थेच्या चेअरमन पदी आरोग्य विभागाच्या सुप्रिया जगताप यांची तर व व्हाईस चेअरमन पदी आरोग्य विभागाचे दाऊद शेख यांनीबिनविरोध निवड करण्यात आली.
      दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी करमाळा करमाळा येथे सभासदांच्या झालेल्या बैठकीत या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. 
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय करमाळा  यांच्याकडून दाऊद शेख यांचा डॉ. सागर गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी, शिवाजी खंडागळे ,पांडुरंग नागरगोजे ,विवेक ओहोळ ,विश्वास काळे ,ईश्वर त्रिंबके ,दादा पवार,दिलीप डोळस,रामचंद्र देवकते यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा