Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२०

*टेंभुर्णी येथिल महात्मा फुले विद्यालयाने जपली 100%निकालाची परंपरा*


.
*टेंभुर्णी येथिल महात्मा फुले विद्यालयाने जपली 100%निकालाची परंपरा* *

------------------------------------------ 
 *इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल* 100%
************************
*aj24taas news*
[*****************]

टेंभुर्णी [प्रतिनिधी ]  टेंभुर्णीच्या तीनही केंद्रात महात्मा फुले विद्यालयाचे 2 विद्यार्थी सर्वप्रथम आल्याने माहात्मा फुले विद्यालयाने परंपरा ठेवण्यास या वर्षी ही यश आले आसले तरी या वर्षी  जिल्हात नाही तर दोन विद्यार्थी गणित विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन  महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आनले आहेत .


1) मधुरा संतोष रसाळ 96.80%
2) भाग्यश्री शशिकांत अनपट 96.80%
3) तृप्ती बळीराम कुटे 96.20%
4) प्रणिता गुरुदास गोयकर 96.20%
5) राहुल मदन जगताप 95.60%
6) उत्तरा रवींद्र नांदुरके 95.60%
7) साक्षी जगन्नाथ काळे 95.40%
8) प्रतीक सोमनाथ जाधव 95.00%
9) उमेश संतोष शिंदे 95.00%
10) मयुरी विनोद देशमुख 95.00%
 11) तृप्ती बळीराम कुटे गणित 100 पैकी 100 गुण
12) ओमकिरण खंडू क्षिरसागर गणित 100 पैकी 100 गुण.
तसेच विद्यालयाचे 37 विद्यार्थी 90% गुणांच्या पुढे गुण मिळवून उत्तीर्ण.....




विद्यालयाचे 108 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण...
 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री नारायण भानवसे सर, शाळेचे मुख्याध्यापक  विजय यादव सर , शोएब बागवान सर, शरद जाधव सर, विनोद जाधव सर, अशोक काळे सर, भीमराव नवगिरे सर, प्रियांका टाकळे मॅडम, अनंत घळके सर, सचिन खडके सर, नागेश सुक्रे सर तसेच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा