Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२०

*टेंभुर्णी इंड्रट्रीयलअसोसिएशन चा झाडे लावण्याचा उपक्रम अतिशय चांगला- आ.संजयमामा शिंदे

.

*टेंभुर्णी इंड्रट्रीयलअसोसिएशन चा झाडे लावण्याचा उपक्रम अतिशय चांगला- आ.संजयमामा शिंदे*
            

 टेंभुर्णी(प्रतिनिधी) टेंभुर्णी इंड्रट्रीयलअसोसिएशन चा झाडे लावण्याचा उपक्रम अतिशय चांगला असून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असोसिएशन हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने मला अधिक आनंद झाला असे प्रतिपादन  करमाळ्याचे  आ.संजयमामा शिंदे  
यांनी वृक्ष रोपण कार्यक्रमाच्या वेळी बोलतांना सांगीतले 
 पुढे बोलतांना ते म्हणाले  की मी  वाढदिवस साजरा करीत नाही त्या दिवशी मी बाहेरगावी असतो परंतु सदर उपक्रम राजेंद्र ढेकणे यांनी  अतिशय सुंदर घेतलाआसल्याने मी या कार्यक्रमाला येणार असल्याचे सांगीतले माढातालुक्यात पाण्या अभावी दुष्काळ आसताना 
.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे आ. बबनदादा शिंदे  यांनी पाठपुरावा करुण मंजुरी आणल्याने आज ही टेंभुर्णी औद्योगिक वसाहत निर्माण झाली.जिल्ह्यातील एक चांगली औद्योगिक वसाहत म्हणून टेंभुर्णी औद्योगिक वसाहत ओळखली जाऊ लागली आहे.या ठिकाणी झाडांची कमरता होती ती ही  आता या संघटनेने भरून काढावी तसेच औद्योगिक वसाहती चे अधिकारी चांगले काम करीत असून येथील वातावरण चांगले राहण्यासाठी पोलीस   चौकी व संघटनेच्या इतर मागण्या साठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगीतले.




ते टेंभुर्णी इंड्रट्रीयल असोसिएशन .आ. संजय मामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त 1155 झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार  असल्याने  त्यां निमित्त संजय मामा शिंदे  यांच्या  हस्ते झाड लाऊन उद्घाटण करण्यात आले 
.सदर कार्यक्रम हा टेंभुर्णी औद्योगिक वसाहती मध्ये दि.29 जुलै रोजी सकाळी 11वा  आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे नूतन अध्यक्ष राजेंद्र ढेकणे यांनी केले त्या मध्ये त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या तसेस आदरणीय संजय मामा यांनी हायवे ते वसाहत हा जोड रस्ता त्वरित मंजूर केले बद्द्ल मामांचे आभार मानले.प्रमूख उपस्थिता पैकी औद्योगिक वसाहती चे कोलप साहेब,महावितरण चे पाटील साहेब, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिनिधी बंडू(नाना)ढवळे, शिवाजी पाटील मार्केट कमिटी चे दिलीपराव भोसले, बी.डी ओ. संताजी पाटील,यांनी आपली मते व्यक्त केली या वेळी नूतन अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल  राजेंद्र ढेकणे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी  रमेश पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ(भाऊ)खटके,खंदारे साहेब, चेअरमन संतोष खटके, व्यसनमुक्ती संघटनेचे विजय खटके,शिवसेने चे सुरेश लोंढे,दादासाहेब कोल्हे,रोटरी चे यशवंत हांडे,टेंभुर्णी माजी सरपंच श्रीकांत लोंढे ,बंडू रावळ,पत्रकार सचिन होदाडे, अशोक खटके आदी मान्य वर उपस्थित होते या वेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपणाची सुरवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन पाटील यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष  अमोल जगदाळे यांनी मानले तर  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष राजाराम येवले,कार्याध्यक्ष संदीप जाधव,सचिव प्रविन खांडेकर,खजिनदार संतोष पलांडे ,किशोर तळेकर, संतोष जाधव,विक्रम भोसले, सुदर्शन बिस्ते, अमित पुरवत,बाळासाहेब पाटील, रावसाहेब देशमुख, आयुब पटेलआदी नी प्रयत्न केले या वेळी बहुतांश उद्योजक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा