Breaking

रविवार, १ जून, २०२५

जि.प.शाळेत प्रवेश घेतल्यास घर, पाणीपट्टी माफ देवडे ग्रामपंचायतीचा ठराव



जि.प.शाळेत प्रवेश घेतल्यास घर, पाणीपट्टी माफ देवडे ग्रामपंचायतीचा ठराव 

ओझेवाडी (प्रतिनिधी):- आ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सरपंच प्रमिला सोमनाथ झांबरे यांनी 
जिल्हा परिषेद शाळेत प्रवेश घेतल्यास घर, पाणीपट्टी माफ होणार असा ठराव मंजूर केला. हा सोलापूर जिल्हातील पहिला व अनोखा उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवार दि.२६ मे २०२५ मासिक मिटींग मध्ये सरपंच प्रमिला सोमनाथ झांबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी त्या म्हणाले की जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे. जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक हे पूर्ण शैक्षणिक दृष्ट्या संपन्न असतात. जिल्हा परिषद शाळेतून अनेक जण शिकून मोठ्या हुद्द्यावर गेलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा