शिवाजी पवार यांचे दुःखद निधन...
सरपंच विजय पवार यांना पितृषोक....
बेंबळेl प्रतिनिधी
येथील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी संपत्ती पवार यांचे बुधवार दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी दोन वा.अल्पशा आजाराने निधन झाले ,अकलूज येथील डॉक्टर इनामदार हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 74 वर्षाचे होते .त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे .येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल मधील प्राध्यापक राजेंद्र पवार व बेंबळ्याचे सरपंच विजय पवार यांचे ते वडील होते. बेंबळे येथे मयत शिवाजी पवार यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी बेंबळे व परिसरातील सर्व थरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा