*औसा अशासकीय शालेय कर्मचारी पतसंस्था संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध*
*औसा प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूर्यवंशी* औसा तालुक्यातील 417 सभासद असलेल्या औसा अशासकीय शालेय कर्मचारी पतसंस्थेची सन 2023 ते 2028 या वर्षातील अकरा संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकामध्ये संस्थेच्या सर्वसाधारण मतदारसंघातून जाधव गणपतराव धोंडीराम, रोंगे बाबासाहेब श्रीहरी, हलमडगे चंद्रशेखर गुरुआप्पा,कदम दिगंबर ज्योतिराम, साळुंखे सूर्यकांत नारायण, महिला प्रतिनिधी तांबाळे नीता शहाजीराव ,तांबोळी शबाना मेहबूब .इतर मागास प्रतिनिधी रेड्डी महादेव तुकाराम अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून गायकवाड माधव श्रावण भटक्या विमुक्त विमुक्त मतदार संघातून सूर्यवंशी नागनाथ उमराव यांचा समावेश असून बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळाचे सभासदातून अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा