Breaking

बुधवार, २२ मार्च, २०२३

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, वडगांव (काटी) शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला*



*विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, वडगांव (काटी) शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला*


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, वडगांव (काटी) ता तुळजापूर जि. धाराशिव 
निवडणूक कार्यक्रम सन 2023 ते 2028
शेतकरी विकास पॅनल वडगांव (काटी) 
1. श्री बोबडे मारुती निव्रुत्ती
2. श्री चुंगे  गुणवंत शिवाजी
3. श्री चुंगे मधुकर शंकर
4.श्री कोडगिरे गौरीशंकर चंद्रकांत
5. श्री म्हमाणे अनंत शिवाजी
6. श्री नरवडे आण्णासाहेब नागनाथ
7. श्री पठाण अमीर युसुफ
8. श्री पाटील सुधीर तानाजी
9. श्री सावळे शिवाजी सदाशिव
10. श्री कापसे संतोष विश्वनाथ 
11. सौ. आंधळकर सुरेखा प्रभाकर 
12. सौ. जया दत्तात्रय पवार
 सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार श्री सोमनाथ वैजीनाथ कोडगिरे यांनी फेटा, पुष्पहार , गुच्छ देऊन केला. 
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष श्री नानासाहेब कदम, उपसरपंच श्री प्रकाश डावरे, श्री रंगनाथ अस्वले, श्री सुर्यकांत कोडगिरे, श्री राजकुमार म्हमाणे, श्री बबन पाटील, श्री सतीश म्हमाणे, श्री उमेश कापसे,श्री अमोल नरवडे, श्री विनोद कोडगिरे, सचिन अस्वले, श्री सुरज म्हमाणे, श्री अशोक साखरे, बालाजी करडे, शाम आगलावे, शमीर मुलानी, नागेश अस्वले, पांडुरंग म्हमाणे, गणेश म्हमाणे, महादेव कोडगिरे, दत्तात्रेय म्हमाणे, विश्वास कदम, प्रशांत अस्वले, ज्ञानेश्वर कापसे,हाणुमंत कापसे, संतोष म्हमाणे, राहुल म्हमाणे, भैय्या अस्वले, बबलू अस्वले, मंगेश म्हमाणे, अमोल कोडगिरे, समाधान कोडगिरे, श्रीशैल कोडगिरे, प्रशांत चुंगे इत्यादी उपस्थित होते. 

तसेच विजयी उमेदवारांचा सत्कार नरोटेवाडी येथील श्री सचिन बामणकर व श्री अब्बु गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा