Breaking

बुधवार, २२ मार्च, २०२३

आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत करा....जिल्हाप्रमुख महेश चिवटे*गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तीन शाखांचे उद्घाटन



आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत करा....जिल्हाप्रमुख महेश चिवटे*
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तीन शाखांचे उद्घाटन



करमाळा //प्रतिनिधी//

प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी स्वतः 12 कोटी रुपये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत करून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे खाजगीकरण थांबवले आहे खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्यातील सभासदांच्या मदतीला धावून जाण्याचे काम प्राध्यापक तानाजीराव सावंत सेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांनी केली असून यामुळे ते करमाळा तालुक्यात सावंत बंधूंच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत करावी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवळाली खडकेवाडी रोसेवाडी
शिवसेना युवा सेना शाखेचे उद्घाटन करण्यात आली

जिल्हा समन्वय क प्रियदर्शन साठी युवा नेते पृथ्वीराज भैय्या पाटील युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे जिल्हा समन्वयक देखील चांदगुडे शहर प्रमुख सागर गायकवाड हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर
समितीची माजी सभापती गहिनीनाथ ननवरे सुधीर आवटे आधी पदाधिकारी उपस्थित होते

तालुक्यातील 118 गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शाखा उद्घाटन करून संघटना मजबूत करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून त्याप्रमाणे शाखा उद्घाटनाचा सुरू आहे

यावेळी पुढे बोलताना राहुल कानगुडे म्हणाले की सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेना तत्पर असून ८० टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या पद्धतीने युवा सेना काम करणार असल्याचे कानगुडे यांनी सांगितले

पुढे बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की. करमाळा तालुक्यात शिवसेनेला मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आता संवेदनशील मुख्यमंत्रीएकनाथ यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या महाराष्ट्रातील विकासामुळे जनता शिंदे फडवणीस सरकार वर खुश आहे

लवकरच करमाळ्यात एक शिवसेनेच्या वतीने आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेणार असून या मेळाव्यातून सावंत बंधू सैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचे सांगित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा