*सारोळा बुद्रुक येथील मशिदीसमोर शादी खाना बांधकामाचे भूमिपूजन*
रुपेश डोलारे जनशक्ती धाराशिव.
धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील मशिदीसमोर शादी खाना बांधकामासाठी लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांनी त्यांच्या प्रयत्नातून आठ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला,आज दिनांक,२६ फेब्रुवारी २०२३,रोजी त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी नितीन चंदने, उपसरपंच वैभव पाटील,सामाजिक कार्यकर्ते महादेव लिंगे,यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा