Breaking

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

महाराष्ट्राचे माजी ग्रहनिर्माण राज्य मंत्री युवा नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन*


महाराष्ट्राचे माजी ग्रहनिर्माण राज्य मंत्री  युवा नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

महाराष्ट्राचे माजी ग्रहनिर्माण राज्य मंत्री व राष्ट्रवादी कांग्रेसची मुलुक मैदानी तोफ व आमचे युवा नेते

 मा.श्री जितेंद्र  आव्हाड साहेब यांनी आज दिनाक,२ डिसेंबर २०२२,रोजी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूर तालुक्याच्या वतीने तुळजापुर पावन नगरी मध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले,यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार.विधान सभा तालुका अध्यक्ष.गोकुळ तात्या शिंदे.तालुका अध्यक्ष, धैयशिल भैय्या पाटील.युवक तालुका अध्यक्ष .संदीप भैय्या गंगणे.युवक तालुका उपाध्यक्ष.समाधान ( सरकार) ढोले.न्याय विभाग तालुका अध्यक्ष.विनोद भैय्या जाधव .युवा नेते .महादेव देवकर .युवा नेते गणेश नन्नवरे व राष्ट्रवादी सर्व तालुका पदाधिकारी तुळजापुर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा