*तुळजापूर तालुक्यातील काटी येथे संजय महापूरे यांच्या हस्ते आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले*
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे आद्यक्रंतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंतीनिमित्त श्री संजय महापुरे ( बहुजन रयत परिषद धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष ) यांच्या हस्ते हार व श्रीफळ वाढवून फोटो पुजन करण्यात आले.यावेळी संजय महापुरे , विष्णू कांबळे , रघुनाथ भडकवाड , दिलीप डोलारे , बापू चव्हाण , सागर क्षीरसागर , प्रवीण क्षीरसागर , भगवान क्षीरसागर , प्रशांत कांबळे , खंडू क्षीरसागर निखिल क्षीरसागर , बहुजन रयत परिषद शाखा काटी आणि SM ग्रुप मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा