*टेंभुर्णी येथील शिक्षिका सुरेखा देशमुख यांचे निधन*
टेंभुर्णी ( प्रतिनिधी)
टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुरेखा बंकट देशमुख यांचे अल्पशा आजाराने 29 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या जनता विद्यालयाचे मा. शिक्षक बंकट देशमुख यांच्या पत्नी होत. त्यांच्या जाण्याने शिक्षकांसोबत टेंभुर्णी परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा