Breaking

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्योग व व्यापारी विभाग सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी टेंभुर्णी येथील मा. श्री मयुर अजिनाथ काळे यांची निवड


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्योग व व्यापारी विभाग सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी टेंभुर्णी येथील मा. श्री मयुर अजिनाथ काळे यांची निवड


टेंभुर्णी/ प्रतिनिधी
 आज रोजी पंढरपूर येथील उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री नागेश फाटे यांच्या शुभ हस्ते प्रधान करण्यात आले यावेळी नागेश फाटे बोलताना म्हणाले की देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खासदार सुप्रियाताई सुळे आदरणीय अजित दादा पवार यांच्या विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आपण केले यावेळी उद्योग व व्यापारी विभागाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते या निवडी प्रसंगी मा डॉ रमेश फाटे उद्योग व व्यापार विभागाचे सोलापूर उपाध्यक्ष आण्णा नागटीळक, पंढरपूर तालुका राष्ट्रवादी  उद्योग व व्यापार विभागाचे तालुकाध्यक्ष मा उमेश सासवडकर तालुका संघटक बापू खरात व शहरातील व्यापारी व उद्योजक उपस्थित होते यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्यकर्त्यांना उद्योग व व्यापारासाठी पाहिजे तेवढी मदत व सहकार्य शासन स्तरावरील अडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर राहील आपण दिलेल्या जबाबदारीची काटेकोरपणे मी पक्षीहितासाठी कार्य करत राहील व जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जिल्ह्याचा दौरा करून संघटना वाढीस प्रयत्न करणार आहे. या निवडीबद्दल माढा तालुक्याचे आमदार मा श्री बबन दादा शिंदे, करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रंजीत भैय्या शिंदे, माढा वेल्फेअर संस्थापक अध्यक्ष मा धनराज दादा शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा