*अॅड. मंगेश देशमुख यांची नुतन राष्टवादी काँग्रेस पक्षा च्या टेंभूर्णी युवक शहराध्यक्ष पदी निवड*
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
टेंभूर्णी येथे आज सकाळी 11 वा. राष्टवादी काँग्रेस पक्षा च्या नुतन पदाधिकारी यांच्या निवडी झाल्याने टेंभुर्णी येथील प्रसिद्ध उद्योजक व राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले शितल ज्वलर्स व शितल गारमेंट चे मालक विजयकुमार ( भाऊ) कोठारी ,प्रसाद कोठारी, शुभम कोठारी यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार समारंभ संपन्न झाला .
......अॅड. मंगेश देशमुख यांची नुतन राष्टवादी काँग्रेस पक्षा च्या टेंभूर्णी युवक शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाली, सुहास देशमुख नुतन राष्टवादी काँग्रेस पक्षाचे माढा तालुका युवक उपाध्यक्ष, विनोद देशमुख नुतन राष्टवादी काँग्रेस पक्षाचे माढा तालुका उपाध्यक्ष, संभाजी देशमुख नुतन राष्टवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मिडीया प्रमुख टेंभूर्णी शहर, मुकुंद सुतार नुतन राष्टवादी काँग्रेस पक्षाचे माढा तालुका ओबीसी सेल चे उपाध्यक्ष या सर्व नुतन पदाधिकारी यांचा सन्मान संपन्न करण्यात आला तसेच
.....उदयोजक सुंदरदास डिसले यांच्या वतीने देखील राष्टवादी काँग्रेस पक्षा च्या नुतन पदाधिकारी यांचा सन्मान संपन्न झाला
.......या वेळी माढा विधानसभा राषटवादी अध्यक्ष रमेश काका पाटील, टेंभूर्णी सरपंच प्रमोद कुटे, टेंभुर्णी चे माजी उपसरपंच परमेश्वर मामा देशमुख, तिसऱ्या आघाडीचे नेते रामभाऊ शिंदे, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे , महेंद्र वाकसे सर, भारत काळे, शुभम देशमुख, विलास काका देशमुख, रोहित दादा देशमुख, संतोष काका देशमुख, बी के. गायकवाड, संदिप बंडगर , राजेंद्र मुळे , सिधदेशवर लोंढे, विजय देशमुख, रणजित देशमुख टेंभुर्णी चे माजी उप सरपंच श्रीकांत लोंढे, व इतर मान्यवर, राष्टवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विलासराव दोलतडे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा