शिवसेना शिव संपर्क अभियानांतर्गत गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक-तालुका प्रमुख-बाळासाहेब दूतारे
श्रीगोंदा-नितीन रोही,
तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शिवसैनिक जोडो अभियान राबविण्यात येत आहे तालुक्यातील 35 गावामध्ये शिवसेनेचे फलक लावून शाखा उभा करण्याचे काम करण्यात आले आहे.तालुक्यामध्ये 114 गावे येत असुन उर्वरित गावांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या शाखा निर्माण करण्यात येणार आहेत शाखा ओपनिंग झालेली गावे पुढील प्रमाणे चोराचीवाडी,चिखलठाण वाडी,पेडगाव,शेडगाव,टाकळी कडेवळीत,चांडगाव,हिरडगाव, हिरडगाव फाटा,आढळगाव, तांदळी दुमाला, घुगल वडगाव, देऊळगाव,बेलवंडी कोठार, भानगाव,कोथूळ,पिसोरे खांड, कामठी,कोळगाव,मांडवगण, पारगाव,सुरेगाव,उखलगाव, ढवळगाव,मढेवडगाव,घारगाव, वांगदरी,श्रीगोंदा फॅक्टरी,काष्टी, हंगेवाडी,बेलवंडी टेशन, बाबुर्डी, एरंडोली,उक्कडगाव, बनपिंपरी, चिखली,कोरेगाव,निमगाव खलू, खरातवाडी,निंबवी,राजापुर, कोल्हावाडी या गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा फलक लावून शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर युवा सेना जिल्हाप्रमुख रविभाऊ वाकळे सिने अभिनेत्री दीपाली ताई सय्यद विधानसभा संपर्कप्रमुख संजय खंडागळे महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई निंबाळकर व शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या शुभहस्ते करण्यात आल्या या संपूर्ण शाखा ओपनिंग मध्ये मोलाचं सहकार्य करणारे शिवसेना तालुका संघटक सुरेश देशमुख ,युवा सेना तालुका प्रमुख निलेश गोरे,शिवसेना उपतालुका प्रमुख निलेश साळुंखे,युवा सेना सचिव श्रीराम मस्के,रोहन मोरे, शरद नागवडे,हरिभाऊ काळे, सागर खेडकर,नितीन लोखंडे, रघुनाथ सूर्यवंशी,नितीन शिंदे, शिवाजी दांगडे,संभाजी घोडके, महादेव शेळके,राजू तोरडे,सुनील शिंदे,रघुनाथ सपकाळ,गणेश लाटे, अनिकेत परदेशी,गणेश पालकर,दादा मुंडेकर,प्रवीण खेतमाळीस,महिला आघाडी तालुकाप्रमुख नूतन ताई पानसरे आदि शिवसैनिकांचे युवा सैनिकांचे व सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले असे दूतारे यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा