Breaking

रविवार, २२ मे, २०२२

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या तुळजापूर शहर अध्यक्षपदी मा.वाहेद भाई शेख यांची निवड*


*राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या तुळजापूर शहर अध्यक्षपदी मा.वाहेद भाई शेख यांची निवड*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तुळजापूर शहर अध्यक्ष पदी मा.वाहेद भाई शेख यांची आज फेर निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना.संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.निवड झाल्याबद्दल सर्व मित्र परिवार कडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा