*तुळजापूर येथे भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ची उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा तसेच बार्शी तालुका पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ची उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा तसेच बार्शी तालुका पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर.
अल्पावधीतच आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर प्रसिद्ध झालेले मातंग समाजाचे युवा नेते ,भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सुरेश (आप्पा) भिसे यांच्या सोबत समाज कार्य करण्यासाठी अनेक युवक तरूण नेतृत्व पुढे येत आहेत आणि हळूहळू ही सामाजिक संघटना आपलं जाळं महाराष्ट्र भर पसरत आहे.आज दिनांक १७/०५/२०२२ रोजी शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे झालेल्या बैठकीत उस्मानाबाद, लातूर जिल्हा पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे
लातूर जिल्हा कार्यकारिणी
लातूर जिल्हाअध्यक्ष- अमर विश्वनाथ कांबळे
औसा तालुकाअध्यक्ष- मयूर मोहन साळुंके
औसा तालुकाकार्याध्यक्ष- सौरभ यादव थोरे
विद्यार्थी आघाडी- विशाल जनार्धन गवळी
सोशल मिडिया प्रमुख- अरूण भास्कर कांबळे
उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी
जिल्हा अध्यक्ष- जयराज शाहू क्षिरसागर
जिल्हा उपाध्यक्ष- विद्यासागर राम ढोबळे
जिल्हा संघटक- धर्मराज रामचंद्र देडे
जिल्हा संपर्कप्रमुख- किसन बंडू देडे
जिल्हा सरचिटणीस- शहाजी बूवा कसबे
जिल्हा समन्वयक- सुमित रामहरी लोंढे
उस्मानाबाद शहराध्यक्ष- विशाल घोडके
माहिती व प्रसार माध्यम प्रमुख- प्रकाश गायकवाड
तुळजापूर तालुका कार्यकारिणी
तालुका अध्यक्ष- राम हणमंत कांबळे
तालुका उपाध्यक्ष- दिनेश सुरेश क्षिरसागर
तालुका उपाध्यक्ष- ऋतिक लक्ष्मण पारधे
तालुका कार्यअध्यक्ष- प्रसाद राम भोवाळ
तुळजापूर शहराध्यक्ष- करण रंगनाथ साठे
तालुका समन्वयक- कुमार नामदेव सुरवसे
तालुका सचिव- किरण धोंडिबा पारधे
तालुका सरचिटणीस- युवराज रामचंद्र भिसे
सोशल मिडिया तालुका प्रमुख- सुजित कालिदास शेंडगे
सोशल मिडिया तालुका उपप्रमुख- रोहित कृष्णाथ जाधव
बार्शी तालुका अध्यक्ष- निलेश गोरख गायकवाड.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा