श्रीगोंद्यात झपाट्याने शिवसेना वाढतेय पुढील आमदार शिवसेनेचा.
अत्यंत कमी वयात तालुका प्रमुख-बाळासाहेब दूतारे यांनी शिवसेना वाढवायचे काम केले
श्रीगोंदा-नितीन रोही,
तालुक्यातील कोथुळ गावामध्ये शिवसेना युवा सेनेच्या शाखेचे भव्यदिव्य उद्घाटन युवा सेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाकळे यांच्या शुभहस्ते झाले. तालुक्यामध्ये शिवसेनेच्या गाव तिथे शाखा संपूर्ण तालुक्यामध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेना युवा तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे तालुकाप्रमुख झाल्यापासून प्रस्थापितांच्या साखर सम्राटांच्या दूध सम्राटांच्या शिक्षणसम्राटांचा अनेक प्रस्थापित पुढाऱ्यांच्या मातब्बर नेत्यांच्या गावांमध्ये जाऊन शिवसेनेच्या शाखा उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत येणाऱ्या काळामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी वस्तीवर शिवसेना पोहोचवण्याचे काम करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचे काम ग्रामीण भागातील जनतेला पटत आहे यामुळे ग्रामीण भागातील जनता शिवसेनेकडे आकर्षित होत आहे मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहेत कोथुळ गाव मध्ये शिवसेनेची शाखा ओपन झालेले आहे शिवसेना शाखा प्रमुख पदी हनुमंत लाटे शिवसेना उपशाखाप्रमुख पदी रोहित लाटे युवासेना शाखा प्रमुख पदी अविनाश दिवटे युवा सेना उपशाखा प्रमुख पदी सोमनाथ नगरे यांची निवड करण्यात आली यावेळी अनेक तरुण शिवसैनिकांनी प्रवेश केला उत्तम भोसले रामकृष्ण दिवटे बापूराव लाटे संदीप साठे ओंकार माने महेश भोसले आनंद दस निलेश लाटे गुलाब सय्यद मनोज दिवटे किरण नागरे राहुल भोसले संदीप निमसे उत्तम उजागरे शरद उजागरे गोविंद लाटे शुभम भोसले नजीर शेख यावेळी कोतुळ गाव मधील अनेक मान्यवर उपस्थित होते या शाखेसाठी पुढाकार घेणारे गणेश लाटे यांनी येणाऱ्या काळामध्ये पंचक्रोशी मध्ये शिवसेनेच्या अनेक शाखा निर्माण करणार आहे अशी भावना व्यक्त केली यावेळी उपस्थित शिवसेना तालुका संघटक सुरेश देशमुख शिवसेना उपतालुका प्रमुख निलेश साळुंके युवासेना तालुकाप्रमुख निलेश गोरे युवासेना उपतालुका प्रमुख नितीन शिंदे शिवसैनिक चंद्रकांत धोत्रे युवासेना सचिव श्रीराम मस्के विद्यार्थी सेना तालुका प्रमुख रोहन मोरे सोशल मीडिया शहरप्रमुख सागर खेडकर ओबीसी तालुकाप्रमुख चिमणराव बाराहाते कोळगाव शिवसेना शहर प्रमुख प्रवीण खेतमाळीस खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा