Breaking

बुधवार, २३ मार्च, २०२२

माजी सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री दत्ता नवगिरे यांची निवड*




माजी सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री दत्ता नवगिरे यांची निवड


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


माजी सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री दत्ता नवगिरे यांची आज दिनांक २३ मार्च २०२२ रोजी निवड झाल्याबद्दल,माझी बांधकाम सभापती पंचायत समिती तुळजापूर श्री मुकुंद दादा डोंगरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी श्री जावळे, मोरे ,दिनकर पवार, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा