Breaking

सोमवार, ७ मार्च, २०२२

संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा



संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट : किनवट सारख्या अतिदुर्गम भागात संभाजी ब्रिगेडचे वैचारिक संघटन कौसल्य मजबूत करण्यासाठी सदैव तत्पर असणारे व सर्व बहुजन समाजात सदैव समाजसेवी कार्यात अग्रेसर असणारे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम यांचा वाढदिवस गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप करून सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला...

तसेच गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात सायंकाळी सहा वाजता संभाजी ब्रिगेड व मित्रमंडळींच्या वतीने सचिन पाटील कदम यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला...

यावेळी मराठा सेवा संघाचे प्रा.शिवदास बोकडे रमेश कदम ज्ञानेश्वर कदम दगडू भरकड राजू शिंदे बाळकृष्ण कदम श्यामराव फाळके राजेश कदम अमरदिप कदम सुशील कदम संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार बालाजी सिरसाट विधानसभा अध्यक्ष शिवा पवार जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद आरसोड रितेश मंत्री विशाल पिंनमवार,प्रदीप कोल्हे,आकाश इंगोले,नरेश संकेनेनिवार,ईश्वर गुर्लेवाड,अश्विन पवार अवधूत कदम गोविंद देवडे,अमोल जाधव,सदानंद पांचाळ अजीज पठाण यांच्यासह संभाजी ब्रिगेड व विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्र मंडळ उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा