कुर्डुवाडी शहर भारतीय जनता पार्टी महीला शहअध्यक्षपदी
सौ.प्रतिक्षाताई सागर गोफणे यांची निवड .
प्रतिनिधी रेडा शशिकांत सोनटक्के
भारतीय जनता पार्टी कडे इच्छुकांचा कल वाढला
आज शासकीय विश्रमागृह कुर्डुवाडी येथे भाजपा जिल्हा महिलाअध्यक्षा सौ.धनश्रीताई खटके- पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली तसेच भाजपा महीला भटके- विमुक्त आघाडी जिल्हाअध्यक्षा मायाताई माने यांच्या ऊपस्थीतीत सौ.प्रतिक्षाताई सागर गोफणे यांची कुर्डुवाडी शहर महीला अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
या वेळी निवडीचे पञ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी नुतन शहर अध्यक्षा प्रतिक्षा गोफणे बोलताना म्हणाल्या की,भाजपा पक्षाने मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे काम करुन पक्ष वाढीसाठी काम करेन,तसेच तळागळातील माहिलांना एकञ करुन न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करेन.
या वेळी,भाजपा युवा मोर्चा माढा तालुका अध्यक्ष,ऊमेश पाटील,सरचिटणीस सुधिर भाऊ गाडेकर,भाजपा शहरअध्यक्ष शंकर बागल,अ.नु.जा.मोर्चा जिल्हा ऊपाध्यक्ष संतोष क्षिरसागर,सचिन गायकवाड यांनी ही मार्गदर्शन केले.
या वेळी मंदाकिनी पाटील,लावण्या कांबळे,जिजाबाई चौधरी,मैनाताई बारंगुळे,जयश्री ताई काळे,वर्षा कदम यांचे सह बहुसंख्येने महिला ऊपस्थीत होत्या. तसेच सुहास सरडे ,बालाजी गायकवाड, मुकुल वाघ, मिलन गोफणे,इरशाद कुरेशी, नाना वरचळे,यांचेसह भाजपा कार्यकर्ते महिला भगिनी व नागरीक ऊपस्थीत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा