Breaking

बुधवार, २३ मार्च, २०२२

पिस्टलसह दोघे आरोपी अटकेत.”



पिस्टलसह दोघे आरोपी अटकेत.”


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

स्थानिक गुन्हे शाखा  : उस्मानाबाद येथील जुना बस डेपो परिसरातील सुनिल काळे व दत्ता काळे हे दोघे एक पिस्टल अवैध्‍ पणे बाळगुण आहेत अशा स्वरुपाची गोपनीय माहीती स्थागुशाच्या सपोनि-निलंगेकर, पवार यांसह पोउपनि- माने, पेालीस नाईक- सययद, चव्हाण, टेळे,  मारलापल्ले यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने काल दि.22 मार्च रोजी त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात एका गावठी पिस्टल सह  एक जिवंत काडतुस अवैधपणे बाळगलेले आढळले. यावरुन उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे शस्त्र कायदा कलम 3,25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा