*तुळजापूर तालुक्यातील येवती येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित,जुगलबंदी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यातील येवती येथे,दिनांक २६, फेब्रुवारी २०२२,रोजी, येवती येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित ह.भ.प कु.मुक्ताताई चाळक व ह.भ.प.कु.उन्नतीताई तांबे यांचा जुगलबंदी किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला,यामध्ये पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष,समाधान (सरकार) तानाजी ढोले, उपाध्यक्ष क्रांतिसिंग तानाजी तांबे, सचिव ईश्वर नाना शिंदे हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा