Breaking

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

लोकसेवकास धाकदपटशा करणाऱ्यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा.”



लोकसेवकास धाकदपटशा करणाऱ्यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा.”


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.



तुळजापूर पोलीस ठाणे : लोकसेवकाच्या कर्तव्यास जाणीवपुर्वक अटकाव करण्याच्या उद्देशाने लोकसेवकास धक्काबुक्की केल्याबद्दल काक्रंबा, ता. तुळजापूर येथील आप्पाराव विठ्ठल माने उर्फ दाजी यांच्याविरुध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 15 / 2015 हा नोंदवण्यात आला होता. तत्कालीन पोउपनि- आर. ए. भंडारी यांनी तपासाअंती उस्मानाबाद येथील सत्र न्यायालयात खटला क्र. 84 / 2019 हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावनी प्रमुख जिल्हा व  सत्र न्यायाधीश मा. श्री. पेठकर यांच्या न्यायालयात होउन आज दि. 14.02.2022 रोजी आरोपी- माने यांस भा.दं.सं. कलम- 353 च्या उल्लंघनाबद्दल 2 वर्षे कारावासासह 500 ₹ दंडाची शिक्षा सुनावन्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा