नळदुर्ग येथे मनसेच्या वतीने शिवजयंती निमित्त पूजन
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग-शहरातील शिवशाही तरुण मंडळ, मराठा गल्ली येथे स्थापन केलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छ.शिवरायाच्या मूर्तिचे पूजन मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले,यावेळी शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण,उपाध्यक्ष निखिल येडगे, धंनजय रड्डे, मंडळाचे श्रीकांत सावंत, प्रमोद जाधव, संदीप सावंत, पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.
Advt..........................................



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा