Breaking

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

पिलीव येथील मयुरी गांधी यांचे अल्पशा आजाराने निधन


पिलीव येथील मयुरी गांधी यांचे अल्पशा आजाराने निधन 



पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील मयुरी अमोल गांधी यांचे अल्प शा आजाराने निधन झाले. त्या 35 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती ,एक मुलगा, तीन मुली,सासू ,सासरे असा परिवार आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांच्या वर लिव्हर बदलण्याची महागडी व अवघड शस्त्रक्रिया झाली होती. अष्टविनायक गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य अमोल गांधी यांच्या त्या पत्नी होत्या.        फोटो - मयुरी गांधी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा