Breaking

रविवार, ९ जानेवारी, २०२२

तुळजापूर येथे म मराठी न्यूज चॅनल च्या वतीने, तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या हस्ते,पत्रकारांचा सत्कार करण्यात आला*



*तुळजापूर येथे म मराठी न्यूज चॅनल च्या वतीने, तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या हस्ते,पत्रकारांचा सत्कार करण्यात आला*




तुळजापूर येथे दिनांक ०८,जानेवारी २०२२,रोजी म मराठी न्यूज चॅनल च्या वतीने मुख्य कार्यालये येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघात निवड झालेल्या पत्रकारांचा, तुळजापूर पोलीस ठाण्याचे सिंघम अधिकारी पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद,तुळजापूर तालुका पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,व म मराठी न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक राहुल कोळी, हस्ते  जनशक्ती टीव्ही न्यूज चे रुपेश डोलारे यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष.पदी निवड झाल्याबद्दल तसेच दैनिक रिपब्लिकन गार्ड शुभम कदम यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल. तसेच म मराठी न्यूज चैनल चे मगबुल तांबोळी यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ शहर संघटक म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे जुबेर शेख यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुका प्रसिद्ध प्रमुख निवड झाल्याबद्दल व जनशक्ती टीव्ही न्यूज शहर प्रतिनिधी वैष्णवी पोपळे यांची जनशक्ती टीव्ही न्यूज चैनल मध्ये निवड झाल्याबद्दल तसेच नूतन म .मराठी न्यूज स्पेशल रिपोर्ट एडवोकेट धीरज जाधव यांची नियुक्ती झाल्यामुळेम या सहा मान्यवरांचा तुळजापूर पोलीस ठाण्याचे सिंघम अधिकारी पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद,तुळजापूर तालुका पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, यांच्या हस्ते फेटा हार श्रीफळ देऊन मान्यवरांचा  सत्कार करण्यात आला .व पुढील कार्यास शुभेच्छा ही देण्यात आल्या .


                त्याचबरोबर म.मराठी न्यूज च्या माध्यमातून अन्याय अत्याचार या माध्यमातून वाचा फोडण्यासाठी ममराठी न्यूज चैनलचे स्पेशल रिपोर्ट२ म्हणून एडवोकेट धीरज जाधव यांची नियुक्ती तुळजापूर पोलीस ठाण्याचे सिंघम अधिकारी पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद,तुळजापूर तालुका पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, यांच्या हस्ते करण्यात आला

                  यावेळी म .मराठी न्यूज चैनल च्या मुख्य संपादक राहुल कोळी, चेतन पांडागळे,इमाम शेख ,प्रमोद डोंगरे ,प्रसाद मुके रकर,दिपक पलंगे,कौस्तुभ जवळेकर, गौरी कानडे, प्रतिक्षा वाघमारे, गायत्री इंगळे इत्यादी मराठी न्युजचा मॅनेजमेंट स्टाफ उपस्थित होते 



प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा