Breaking

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार,यांनी तुळजापूर खुर्द येथील कब्रिस्तानची केली पाहणी*


*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार,यांनी तुळजापूर खुर्द येथील कब्रिस्तानची केली पाहणी*


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार आज, दि,११ डिसेंबर २०२१, रोजी तुळजापूर येथे आले असता *तुळजापूर खुर्द येथील कब्रिस्तानची पाहणी,केली या वेळी विविध समस्या वरती चर्चा करून अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक साहेब यांच्याशी पाठपुरावा करून संरक्षण भिंत,सुशोभीकरण,या करीता निधी उपलब्ध करून कामे मार्गी लाऊ.
अणि  हायमास्ट,( प्रकाश खांब) प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लावू असे  आश्‍वासन दिले यावेळी   
शहर उपाध्यक्ष मकसद शेख, अल्पसंख्यक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक शेख,अमीर भाई शेख,शरद जगदाळे, गणेश नन्नवरे,अश्फाक सय्याद,रोहित चव्हाण उपस्थित होते.



प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा