Breaking

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने डॉ.जिवन वायदंडे यांना ग्रंथ भेट*


*मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने डॉ.जिवन वायदंडे यांना ग्रंथ भेट*



कळंब दि.१०, कळंब तालुका उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जिवन वायदंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, साहित्यरत्न डॉ.आण्णाभाऊ साठे यांचा (खंड)क्र.१हा ग्रंथ मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने भेट देण्यात आला.या वेळी डॉ. जिवन वायदंडे यांचा सत्कार मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या हस्ते करुन शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी जिल्हा सचिव बालाजी उपरे, जिल्हा संघटक दिलीप मोरे,कळंब तालुकाध्यक्ष धनंजय भाऊ ताटे,तालुका संघटक दत्ता झोंबाडे,शहर अध्यक्ष सनी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, पत्रकार रामरतन कांबळे यांच्या सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा