पञकार आणि पोलिसांच्या तत्परतेने हिंगोलीचा मुलगा त्याच्या आई वडिलांना सुखरुप मिळाला....
श्रीगोंदा - नितीन रोही,
तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे दि 28 रोजी ऐक तरुण रात्री दहा वाजता गावाजवळ फिरत आसल्याची माहिती पोलिस पाटील किशोरचंद वाळुंज यांना मिळाली पोलिस पाटलांनी पत्रकार ज्ञानेश्वर येवले यांना माहिती दिली पोलिस पाटील व पञकार येवले यांनी गावातील विजयसींह नवले,आशोक वाळुंज, गणेश सोनवणे,आनंदा सोनवणे या तरुणांची मदत घेत त्या तरुणाची चौकशी केली परंतु तो तरुण काहीच बोलत नव्हता शेवटी येवले पञकारांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली श्रीगोंदा पोलिसांनी तत्परता दाखवत टाकळीकडेवळी मध्ये गेले आणि त्या तरुणाला श्रीगोंदा पोलिस स्टेशनला घेऊन गेले तिथे त्या तरुणाची चौकशी केली त्या वेळी त्या तरुणाने त्याचे नाव तुकाराम उमराव जाधव रा वसमत हिंगोली असल्याचे कागदावर लिहुन दिले त्याच्या गावातील काही मोबाईल नंबरही पोलीसांना दिले पोलिसांनी दिलेले मो-नं-वर कॉल केला असता तो तरुण आमच्याच गावचा आहे.असे सांगितले त्याच्या घरच्यांशी संपर्क साधुन आज त्या तुकाराम जाधव ला त्याच्या घरच्यांकडे देण्यात आले पोलिस पाटिल,पञकार आणि श्रीगोंदा पोलिसांचे त्या तरुणांच्या घरच्यांनी आभार मानले .
फोटो,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा