Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

नळदुर्ग मैलारपुरात येथे श्री खंडेरायाच्या दर्शनसाठी भावीकांची मोठी गर्दीमैलारपुरात भक्ताच्या हस्ते करण्यात आले अन्नदान .



नळदुर्ग मैलारपुरात येथे श्री खंडेरायाच्या दर्शनसाठी भावीकांची  मोठी गर्दी
मैलारपुरात भक्ताच्या हस्ते करण्यात आले अन्नदान 
.

प्रतिनिधी /अजित चव्हाण नळदुर्ग-AJ 24Taas News Network

नळदुर्ग मैलारपुर येथे श्री खंडेराया च्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त गण खुप मोठ्या प्रमाणावर येत आहेत .
कोरोना संसर्गामुळे सलग दोन वर्ष खंडोबाच्या यात्रेला खंड पडल्यामुळे पहिल्याच राविवारी  श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी मात्र
भक्तानी खुप मोठी गर्दी केली होती . 
नळदुर्ग मैलारपूर येथे श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या
भावीकाना जयंत खताळ [ नळदुर्ग ] महादेव मुळे [ अणदूर ] काकासाहेब साळुंके [ उमरगा ] यांच्या कडुन अन्नदान करण्यात आले . हे अन्नदान  नळदुर्ग येथील जेष्ठ पत्रकार विलास येडगे, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय बताले ,नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव  , माजी नगरसेवक सुधीर भैया हजारे ,पत्रकार उत्तम बनजगोळे  ,पत्रकार दादासाहेब बनसोडे ,शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके ,सामाजिक कार्यकर्ते बंडू कसेकर ,पत्रकार सुनील गव्हाणे सामाजिक कार्यकर्ते ज्योती दस ,वैद्य, संभाजी महाबोले यांच्या हस्ते भावीकाना अन्नदान करण्यात आले . 
श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश कर्नाटक आणी   संपुर्ण महाराष्ट्राच्या काणा कोपऱ्यातुन  आलेल्या भावीक नळदुर्ग मैलारपूर येथे हाजारो भावीक दाखल झाले आहेत. या भावीकाना पहिल्याच रविवार अन्नदाते व नळदुर्ग येथील पत्रकार यांचा सत्कार खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त बालाजी मोकाशे, अविनाश मोकाशे ,सुदर्शन मोकाशे ,सुनिल ढेपे ,अमोल मोकाशे दीपक मोकाशे ,मार्तंड मोकाशे ,अभिजित मोकाशे संजय मोकाशे  आदींनी मान्यवरांचा सत्कार केला यावेळी
श्री खंडेराया च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अन्नदान करण्यात आले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा