Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नळदुर्ग येथे गरीब महिलांना साडी वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले.



 शरद पवार साहेब यांच्या  81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नळदुर्ग येथे गरीब महिलांना साडी वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले.

प्रतिनिधी /अजित चव्हाण नळदुर्ग AJ 24 Taas news network


     नळदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मेहबूब भाई शेख माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी ज्येष्ठ नेते श्री शफी भाई शेख अ. सं.शहराध्यक्ष अजित आण्णा जुनेदी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस. अध्यक्ष आनंद पुदाले, श्री संतोष मुळे शहर कार्याध्यक्ष श्री उमेश जाधव, शहर उपाध्यक्ष सुनील बनसोडे श्री इनामदार ता. उपाध्यक्ष (अ. सं.) शहर कार्याध्यक्ष श्री संतोष मुळे, श्री बशीर शेख मा. ता.उपाध्यक्ष इरफान शेख शहर संघटक कुदरत शेख, शहर सचिव श्री. गौस कुरेशी,मुशीर पटेल, अ.सं. शहर कार्याध्यक्ष श्री वसीम कुरेशी येथील सर्व जेष्ठ कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा