*वडगाव काटी येथील गावात येणारी पाईपलाईनच्या कामास सुरुवात*
तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी येथील गावात येणारी पाईपलाईनच्या कामास आज दिनांक,०६ नोव्हेंबर २०२१,रोजी करण्यात आला आहे, एकीकडे सर्वजण दीपावली सन आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्यात मग्न असून,तर एकीकडे गावाचे प्रथम नागरिक म्हणून ग्रामपंचायत सरपंच, गौरीशंकर कोडगिरे समाजसेवेत मग्न असल्याचे दिसून आले, वडगाव काटी सरपंच गौरीशंकर कोडगिरे यांचे सर्वत्र कौतक होत आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा