सोलापूर जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त होत आहे ........ आमदार संजयमामा शिदे
एस बी शिदे वार्ताहर निमगाव टे
निमगाव टे दि 6 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला चांगला प्रशासक लाभल्यामुळे गतवैभव प्राप्त होत आहे असे प्रतिपादन करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी केले
ते आज निमगाव टे तालुका माढा येथे आयोजित विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या लाभांश वाटप कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रणजीत सिंह शिंदे हे होते
या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे माढा तालुका पालक अधिकारी शशी भाऊ शिंदे सहाय्यक व्यवस्थापक संतोष वरपे बँक इंस्पेक्टर अनिल बाबर शाखा व्यवस्थापक कामराज कांबळे सचिव जगन्नाथ चट्टे विलास काळे ननवरे साहेब पोपट खापरे सुनील खापरे कुलदीप शिंदे नवनाथ येळे लक्ष्मण सरक प्रताप शिंदे बाळुसाहेब शिदे रघुनाथ शेडे गुरुदेव अनभुले टोणपे बैरागी व्यवहारे खांडेकरआदी जण उपस्थित होते पुढे बोलताना संजय मामा शिंदे म्हणाले की लाभांश वाटपाची खंडित परंपरा पुन्हा सुरू केल्याबद्दल धन्यवाद देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोरगरीब जनतेची तारणहार असून शेतकरी गोरगरीब जनता यांच्या मदतीला धावून येणारी बँक असून तीन लाखापर्यंत झिरो टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देत असल्याने बँकेने या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळवून द्यावा बँकेच्या जुन्या मोठ्या थकबाकीदार कर्जदारांची वसुली विविध विविध मार्गाने सुरू असून बँकेकडे सध्या तीन ते साडेतीन हजार कोटीच्या ठेवी आहेत कर्ज फेड 100टक्के वसुल करून शेतकऱ्यांना तातडीने पुन्हा बँकेने कर्ज दयावे
प्रास्ताविक पालक अधिकारी शशिकांत शिदे यांनी करून बँकेच्या व विकास सोसायटीच्या प्रगतीचा आढावा सादर केला
सुत्रसंचालन बँकेचे मुख्य कार्यालयाचे उपव्यवस्थापक संतोष वरपे यांनी


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा