*कष्ट केली की यश हे मिळतेच- रमेश तात्या गालफाडे*
रामभाऊ आवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय रमेश तात्या गालफाडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात.
असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. तुम्ही त्यातलीच एक व्यक्ती आहेत . याचा मला अभिमान आहे.असे प्रतिपादन माननीय रमेश तात्या गालफाडे यांनी यावेळी केले आणि या नियुक्ती बद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर तथा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटू उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा