Breaking

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली.*



*उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली.*



 जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर साहेब  यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर शहरातील होणारी नवरात्र मोहत्सव (यात्रा) च्या पार्श्वभुमीने आढावा बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीस पोलीस अधिक्षक जैन मॅडम,उपविभागीय अधिकारी श्री योगेश खरमाटे साहेब, तहसिलदार श्री सौदागर तांदळे साहेब,मंदीरच्या तहसिलदार तथा मंदीर व्यवस्थापक सौ योगीता कोल्हे मॅडम,नगराध्यक्ष सचिन  (भैय्या) रोचकरी,मुख्याधिकारी लक्ष्मन राठोड साहेब, मंदीचे महंत तुकोजी बुवा,तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष,सेवेदारी,विशाल रोचकरी तसेच तुळजा भवानी मंदीराचे अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तूळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा