Breaking

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

कळंब मध्ये सेलु येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ.सर्व पक्षीय रस्ता रोको*....



*कळंब मध्ये सेलु येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ.
सर्व पक्षीय रस्ता रोको*....

कळंब तालुका, ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष. दिपक भाई  केदार यांच्या वर परभणी. सेलु येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ. आज दि.3/8/2021 रोजी. कळंब येथे पँथर सेनेचे उस्मानाबाद ग्रामीण जिल्हा आद्यक्ष्य अशोक कसबे. यांच्या नेतत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला या वेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल हजारे, बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल, लाल पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. भाई बजरंग ताठे, हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमाला. मिलिंद कसबे, प्रवीण ताकपिरे, अश्रूंबा नागटिळक, आकाश गायकवाड, सुरज सोनवणे, पवन कसबे, मयुर सावंत, चंद्रकांत सावंत, संतोष ओव्हाळ, गौतम कांबळे, निलेश साळवे, सावकार शिंदे, बाबासाहेब कसबे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कळंब तालुका प्रतिनिधी:- सुधाकर रणदिवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा