*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साप्ताहिक लहु गडचे तुळजापूर येथे प्रकाशन*
साहित्यरत्न लोकशाहीर आणा भाऊ साठे जयंती निमित्त साप्तहिक लहु गड जयंती विशेष प्रकाशन, दि,२ ऑगस्ट २०२१, रोजी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी लहु गड संपादक विजय क्षिरसागर, कार्यकरी संपादक प्राध्यापक विजय क्षीरसागर, युवराज शिंदे, अशोक जाधव, नगर सेवक किशोर साठे, दत्ता कांबळे सह समाज बांधव मोठया संख्याने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा